अचानक खर्च उदभवतील. घरातील व्यक्ती आजारी होण्याची शक्यता राहील. महिला : कामाचा कंटाळा येईल चिडचिड होईल. स्वभाव खर्चिक बनेल. युवक : महत्वाच्या कामात अडचणी येतील. मनोबल कमी राहील.
वृषभ
आर्थिक लाभ होतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. महिला : संततीबद्दल चांगली बातमी समजेल. तरीही कार्य- साफल्याचा आनंद मिळेल. युवक : कामाचे कौतुक होईल. करमणुकीत वेळ जाईल. विपरित घटनेतून लाभ संभवतो.
मिथुन
मानसन्मान लाभेल. पात्रतेप्रमाणे संधी मिळेल. भावंडांशी संपर्क होईल. महिला : पती पत्नीत किंचित कटुता निर्माण होणे शक्य आहे. युवक : कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. मनोबल चांगले.
कर्क
वरिष्ठांची मर्जी सांभाळा. प्रवासात त्रास संभवतो. मनोबल कमी. महिला : घरगृहस्थी व करिअर दोन्ही ठिकाणी तुमची कसोटी लागेल. युवक : करिअरमध्ये बराच संघर्ष करावा लागेल.
सिंह
सर्दी पडसे होईल. वरिष्ठ आज अधिकचे काम तुम्हाला सांगतील. मनमानी कराल.महिला : थकवा जाणवेल. चिडचिड होईल. महत्वाचे निर्णय संबंधितांशी चर्चा करून घ्या. युवक : मनोबल कमी राहील. वाहन जपून चालवा. विवाह जुळतील.
कन्या
घरातील समस्या संबंधितांशी चर्चा करून सोडवा. मोबदला कमी मिळेल. महिला : महत्वाच्या कामाच्या बाबतीत इतरांचे सहकार्य घ्यावे लागेल. युवक : विरंगुळा म्हणून जवळची ट्रीप काढा. नवीन रोजगार मिळू शकेल.
तूळ
स्थावर शेतीवाडी खरेदीकडे लक्ष द्याल. कामाचा मोबदला कमी मिळेल. महिला : कामाचा व्याप वाढेल. वाद टाळा. दुपारनंतर कामाचा व्याप वाढेल. युवक : शैक्षणिक बाबीकडे लक्ष द्या.
वृश्चिक
शेतीसाठी खर्च होईल. कौटुंबिक खर्च वाढेल. कामात शिथीलता येईल. महिला : संततीच्या अडचणी जाणून घ्या. दुपारनंतर संततीचा सहवास लाभेल. युवक : मूड रोमॅंटिक बनेल. दुर्लक्ष झाल्यास कामे बिघडतील.
धनु
कामात शिथीलता येईल. कुटुंबाच्या गरजा भागवा. विवाह जुळतील. प्रवास करा. महिला : थकवा जाणवेल. घरातील कर्तव्याला प्राधान्य द्याल. दुपारनंतर मनोबल कमी राहील. युवक : तुमच्याजवळील कौशल्याचे कौतुक होईल. मनोबल कमी.
मकर
नोकरीत अधिक जबाबदारीचे काम करावे लागेल. नंतर गाठीभेटी घ्या. महिला : कामात व्यस्त रहाल. भावंडे भेटतील. कुटुंबातील कर्तव्याला प्राधान्य द्याल. युवक : स्वत:चे कर्तृत्व सिध्द करण्याचा प्रयत्न राहील.
कुंभ
कौटुंबिक खर्च अचानक वाढेल. कायदेशीर बाबीकडे लक्ष द्या. महिला : खर्च तोलून मापून करा. युवक : एखाद्या मिळणाऱ्या संधीबाबत घरात चर्चा कराल.
मीन
उत्साहाने कामे पार पाडाल. एखाद्या विपरित घटनेतून फायदा संभवतो. करमणुकीत वेळ घालवाल. महिला : कौटुंबिक बाबीसाठी खर्च होईल. दुपारनंतर उत्साह वाढेल. युवक : मनोबल चांगले राहील. गाफील राहू नका.