|
|
|
|
|
|
|
नॉटिंगहॅम, दि. 1 (वृत्तसंस्था) : आयसीसी कसोटी मानांकनात अव्वल स्थानाचा टेंभा गेली दोन वर्षे मिरवणाऱ्या टीम इंडियाचा फुगा सोमवारी कसोटीच्या चौथ्याच दिवशी इंग्लंडने फोडला. ट्रेंट ब्रिज येथील दुसऱ्या कसोटीत भारताचा दुसरा डाव 158 धावांत उखडून इंग्लंडने 319 धावांनी दणदणीत विजय मिळवला. पहिल्या डावात स्टुअर्ट ब्रॉड (6 बळी) व दुसऱ्या डावात टीम ब्रेस्नन (5 बळी) भारताचे कर्दनकाळ ठरले. ब्रेस्ननने दुसऱ्या डावात भारताचा निम्मा संघ गुंडाळला.
Tuesday, August 02, 2011 AT 01:08 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
दुबई, दि. 3 (वृत्तसंस्था) : टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आयसीसी वनडे फलंदाजांच्या रॅंकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावल्यानंतर महिला संघातील फलंदाज मिथाली राजनेही आयसीसी वनडे महिला फलंदाजांच्या रॅंकिंग-मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. गोलंदाजांमध्ये हा मान झुलन गोस्वामीने आधीच मिळवला आहे. मिथालीने नंबर वन मिळवला असला तरी हे स्थान फार काळ राहील, अशी शक्यता नाही. मिथालीला या स्थानावरुन खाली खेचण्याची संधी इंग्लंडच्या क्लेअर टेलरला आहे.
Sunday, July 04, 2010 AT 01:22 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
भारतीय लोकशाहीच्या पवित्र मंदिरावर, संसदेवर भीषण-सशस्त्र हल्ला चढवणाऱ्या दहशतवाद्यांचा सूत्रधार अफजल गुरुला झालेल्या फाशीची अद्यापही अंमलबजावणी का होत नाही? असा रोकडा सवाल विरोधी पक्षांचे नेतेे केंद्र सरकारला गेली चार वर्षे वारंवार करतात. त्याने राष्ट्रपतींच्याकडे केलेल्या दयेच्या अर्जाचा निर्णय अद्याप झालेला नसल्याने, त्याला फाशी देता येत नाही, असे कारण केंद्र सरकार देत राहिले.
Tuesday, June 08, 2010 AT 01:03 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
सातारा, दि. 17 : खंडित वीजपुरवठ्यामुळे सातारा शहरासह परिसरातील शाहूनगर, शाहूपुरी व अन्य उपनगरांना शनिवारी पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शहरातील काही भागाला नगरपालिकेने टॅंकरने पाणीपुरवठा केला. मात्र शाहूपुरी, शाहूनगर, सदरबझार, गोडोली, कोडोली, खेड, माहुली, संगमनगर, कृष्णानगर या उपनगरातील नागरिकांना पाणीटंचाईची मोठी झळ सोसावी लागली.
Sunday, April 18, 2010 AT 01:58 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
वाई, दि. 22 ः मांढरदेव (वाई) येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील क्रीडा शिक्षक राजगुरु कोचळे यांना आ. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्यावतीने यशवंतराव चव्हाण गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार नुकताच देण्यात आला. यावेळी आ. विलासराव उंडाळकर, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. ज्योती जाधव, उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती ऍड. भास्करराव गुंडगे, नितीन बानुगडे-पाटील उपस्थित होते.
Monday, March 22, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
सातारा, दि. 22 : सदरबझार येथील संगम मल्टिपर्पज हॉलमध्ये नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय काता व कुमिते कराटे स्पर्धेत व्यंकटलक्ष्मी मल्टिपर्पज हॉलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. या स्पर्धेत निखिल जाधव व आयुष फरांदे यांनी सुवर्णपदक तर विशाखा जाधव हिने कांस्यपदक मिळवले. अजय शिंदे, साहिल लोखंडे व इरफान मोमीन हे खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते.
Tuesday, March 23, 2010 AT 02:09 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
पाटण, दि. 10 : लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान आहे.लोकनेते मोठ्या मनाचा माणूस म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित होते. त्यांचा दरारा सर्वांना माहिती होता. त्यामुळेलोकनेत्यांचा जन्मशताब्दी महोत्सव राज्याच्या सुवर्ण महोत्सवाबरोबर महाराष्ट्र शासनाने साजरा करावा असे आपण शासनाला सुचवू, असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री ना.
Thursday, February 11, 2010 AT 01:46 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
  सौर  12 माघ शके 1931 माघ कृष्ण 3 शके 1931 सूर्यनक्षत्र ः श्रवण चंद्रनक्षत्र ः पूर्वा 27.55 पर्यंत चंद्रराशी ः सिंह सातारा ः अग्निहोत्राची वेळ सूर्योदय 7-14 सूर्यास्त 6-31 मंगळवार    दि. 2/2/2010 सातारा ः अग्निहोत्राची वेळ सूर्योदय 7-14 सूर्यास्त 6-32  अंगारक संकष्ट चतुर्थी चंद्रोदय 9.50 वा.
Monday, February 01, 2010 AT 02:11 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
सौर 23 पौष शके 1931 पौष कृष्ण 13 शके 1931 सूर्यनक्षत्र ः पूर्वाषाढा चंद्रनक्षत्र ः मूळ 25.02 पर्यंत चंद्रराशी ः धनु सातारा ः अग्निहोत्राची वेळ सूर्योदय 7-16 सूर्यास्त 6-20 * भोगी गुरुवार दि. 14/1/2010 सातारा ः अग्निहोत्राची वेळ सूर्योदय 7-16 सूर्यास्त 6-20 * मकर संक्रांती पुण्यकाल 12.37 ते 18.19 पर्यंत अमावास्या स. 10.11 पासून
Wednesday, January 13, 2010 AT 08:04 PM (IST)
|
|
|
|
|
|
|