Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  दिनविशेष
इंग्रजी महिना: ६ फेबृवारी २०१२
मराठी महिना: माघ शुक्ल 14 शके 1933
वार: सोमवार
सूर्योदय: 7-05
सूर्यास्त: 6-29
चंद्रराशी: मिथुन 8.10 पर्यंत
दिनविशेष: 1892 : ऍनिमिया या रोगावर उपचार शोधणाऱ्या विल्यम पेरी मर्फी यांचा जन्मदिन. 1932 : अयोध्येचा राज हा पहिला बोलपट मुंबईत प्रदर्शित झाला. 1939 : महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा स्मृतिदिन. 1939 : केरळ न्यायालयात श्रीमती चांडी या पहिल्या महिला न्यायाधीश.
शुभकाळ: दुपारी 12 ते 1।।
वाढदिवस: जन्मरास : मिथुन. 8/09 नं. कर्क. जन्मनक्षत्र : पुनर्वसु. 14/10 नं. पुष्य. पुनर्वसु : लोकसेवा करणारा, ईश्वरभक्त, शांत, सुखी, रोगी, विद्या व्यासंगी. चरणाक्षरे : पुनर्वसु. के, को, हा, ही. पुष्य : शांतचित्त, सुभाग्य, पंडित, धनिक, धर्मशील,
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: