Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
2 ऑगस्टला कसाबच्या फाशीवर शिक्कामोर्तब?
PTI ---
Tuesday, July 27, 2010 AT 01:15 AM (IST)
Tags: National News,  

मुंबई, दि. 26 (प्रतिनिधी) ः मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाबच्या फाशीच्या शिक्षेवर मुंबई  हायकोर्टात येत्या 2 ऑगस्टला शिक्का-मोर्तब होण्याची शक्यता आहे. या हायकोर्टात कसाबच्या शिक्षेबाबत सुनावणी होणार आहे. कायदेतज्ञांच्या मते मुंबई हायकोर्टातही कसाबच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब होईल.

 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: