Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
लाहोरमध्ये 2 आत्मघातकी हल्ल्यात 40 जण ठार
PTI ---
Saturday, March 13, 2010 AT 02:56 AM (IST)
Tags: national
लाहोर, दि. 12 (वृत्तसंस्था) : पाकिस्तानातल्या लाहोर शहरात शुक्रवारी गर्दीच्या दोन ठिकाणी झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 40 जण ठार झाले. लोक नमाजासाठी एकत्र आलेले असतानाच तेथे पायी पोहचलेल्या दहशतवाद्यांनी हे स्फोट घडवून आणले.
याच आठवड्यात मॉडेल टाऊन भागात दहशतवाद्यांनी केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या इमारतींवर दहशतवादी हल्ला चढवल्याने 14 लोक ठार झाले. या आठवड्यातला हा दुसरा मोठा आत्मघातकी हल्ला आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: