Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राज ठाकरेंना इशारा
PTI ---
Tuesday, March 09, 2010 AT 01:42 AM (IST)
Tags: national
नवी दिल्ली, दि. 8 (वृत्तसंस्था) :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी जरबेचा इशारा दिला आहे. जोपर्यंत ते अशी आगलावी भाषणे करीत राहतील, तोपर्यंत त्यांच्यावर असे खटले दाखल होतच राहतील, असे न्यायालयाने बजावले. पाटणा, जमशेदपूर, मध्यप्रदेश येथील राज ठाकरे यांच्याविरुद्धचे सर्व खटले दिल्लीत चालवावेत, यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीच्यावेळी न्यायालयाने हा इशारा दिला.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: