Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कॅथरीनने रचला ऑस्करमध्ये इतिहास
PTI ---
Tuesday, March 09, 2010 AT 01:43 AM (IST)
Tags: national
लॉस एंजेल्स, दि. 8 (वृत्तसंस्था) : जगातील सर्वात प्रतिष्ठित अशा 82 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात कॅथरीन बिगलोव्ह हिने दिग्दर्शित केलेल्या "द हॉर्ट लॉकर' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ठ असा ऑस्कर पुरस्कार मिळाला. याच चित्रपटासाठी तिला सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक पुरस्काराने गौरवण्यात आले. हा पुरस्कार मिळवून तिने ऑस्करच्या परंपरेत नवा इतिहास रचला आहे. याच चित्रपटाला अन्य सहा पुरस्कारही मिळाले आहेत.
फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: