Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शहापूर योजनेच्या बिघाडामुळे शहरात
ऐक्य समूह
Wednesday, November 07, 2018 AT 11:01 AM (IST)
Tags: lo1
ऐन दिवाळीत पाणी टंचाई
5सातारा, दि. 6 : ऐन दिवाळीत शाहूनगरवासीयांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागली. शहापूर पाणी योजनेत बिघाड झाल्याने शहराच्या काही भागात पाणी आले नाही. त्यामुळे नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शहापूर योजनेमध्ये बिघाड झाल्यामुळे पाणी पुरवठा होऊ शकला नाही, असे कारण पाणी सोडणार्‍या कर्मचार्‍यांकडून सांगण्यात आले. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पाणी पुरवठा विस्कळीत झाला.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: