Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
प्रशासनातील अधिकारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावून चोरट्यांचे पलायन
ऐक्य समूह
Thursday, December 28, 2017 AT 11:06 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 27 : गोडोली ते गोळीबार मैदान या मार्गावरून मंगळवारी सांयकाळी साडेसातच्या सुमारास सुवर्णा दिलीप कणसे (वय 53, रा. गोळीबार मैदान) या पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून समोरून आलेल्या अनोळखी दोघांनी त्यांच्या गळ्यातील 72 हजार रुपये किंमतीचे साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केले.
तक्रारदार ‘महिला व बाल विकास प्रकल्प, मेढा’ येथे अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: