Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कारच्या धडकेत वृध्द ठार, एक गंभीर जखमी
ऐक्य समूह
Wednesday, November 08, 2017 AT 11:12 AM (IST)
Tags: lo4
5 सातारा, दि. 7 : सातारारोडयेथे रस्त्याकडेला बोलत उभे राहिले असताना कारची धडक बसल्याने हरिश्‍चंद्र भीमाजी काशीद (वय 70, रा. खेड नांदगिरी, ता. कोरेगाव) हे जागीच ठार झाले असून याच घटनेत आकोबा बाबा सूळ (वय 60, रा. खेड नांदगिरी) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: