Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातारा येथे सोमवारी शैक्षणिक परिषद
ऐक्य समूह
Saturday, January 28, 2012 AT 12:56 AM (IST)
Tags: news
सातारा, दि. 27 : बागवान जमात एज्युकेशन ट्रस्टच्यावतीने निर्मल मंगल कार्यालयात सोमवार, दि. 30 रोजी सकाळी 10 वाजता शैक्षणिक परिषद होणार आहे. बागवान समाजातील मुला-मुलींमध्ये उच्चशिक्षणाचे प्रमाण वाढावे या हेतूने ट्रस्टचे अध्यक्ष इलियास बागवान यांच्या अध्यक्षते-खाली अब्दुल सालार, मौ. मोहंमद तल्हा, सादिक बागवान, इरफान, डॉ. बदरुद्दीन बागवान, नसीर खलिफा, जब्बार बागवान, सलीम बागवान, शफी बागवान यांच्या उपस्थितीत परिषद होणार आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: