Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
"आदर्श जीवन' पुस्तकाचे प्रकाशन
ऐक्य समूह
Friday, May 20, 2011 AT 11:43 PM (IST)
Tags: news
सातारा, दि. 20 : नागठाणे, ता. सातारा येथे  विजय चिंतू कांबळे यांनी लिहलेल्या
आणि  समाजशास्त्र व
अर्थशास्त्र या विषयाला अनुसरुन असलेल्या "आदर्श जीवन' या पुस्तकाचे प्रकाशन श्रीमंत सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते  झाले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य यशवंत  साळुंखे, बाळकृष्ण साळुंखे, दिनकर साळुंखे, मनोहर  साळुंखे, माजी सरपंच नारायण साळुंखे, समाजसेवक मधुकर खुळे, उपसरपंच घन:शाम ताटे व मान्यवर उपस्थित होते.

 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: